Ayushyacha Mahamantra

काही हाका ऐकू येतात, काही नाही येत ऐकू. म्हणून त्या दिलेल्याच नसतात असं नसतं. त्यासाठी सवय करावी लागते. संपर्क आणि नित्य सहवास असावा लागतो. अनेकदा जवळ असूनही आपण कोसो मैल दूर असतो. भेटगाठ होत नाही. मग आवाज कसा कानावर पडणार? आवाज ऐकण्यासाठी कानात प्राण असण्याची गरज असते. दिलेल्या तसेच न दिलेल्या हाकाही आपल्याला ऐकू याव्यात म्हणून हा महामंत्र आहे. तो ऐकण्याने आपलं आयुष्य बदलून जाईल.

Also Available at 

 299.00

Book Details

ISBN

9789385509780

Pages

168

Format

Paperback

Size

5.5 in x 8.5 in

काही हाका ऐकू येतात, काही नाही येत ऐकू. म्हणून त्या दिलेल्याच नसतात असं नसतं. त्यासाठी सवय करावी लागते. संपर्क आणि नित्य सहवास असावा लागतो. अनेकदा जवळ असूनही आपण कोसो मैल दूर असतो. भेटगाठ होत नाही. मग आवाज कसा कानावर पडणार? आवाज ऐकण्यासाठी कानात प्राण असण्याची गरज असते. दिलेल्या तसेच न दिलेल्या हाकाही आपल्याला ऐकू याव्यात म्हणून हा महामंत्र आहे. तो ऐकण्याने आपलं आयुष्य बदलून जाईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.